मराठी संस्था, नियतकालिके आदींची सूची

मराठी संस्था, नियतकालिके आदींची सूची


मराठीसाठी झटणाऱ्या तसेच विविध क्षेत्रांत संशोधन करणाऱ्या अनेक संस्था, अनेक नियतकालिके-अनियतकालिके महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही कार्यरत आहेत.
अश्या प्रत्येक संस्थेचे, नियतकालिकाचे नाव, गाव आणि पत्ता एका ठिकाणी असल्यास मनोगतींसाठी सोयीचे होईल.

तरी मराठी नियतकालिके किंवा अनियतकालिके, मराठी भाषेसाठी काम करणाऱ्या संस्था, मराठी प्रकाशन संस्था आदींचे पत्ते मनोगतींनी इथे द्यावेत.