सप्टेंबर २९ २००९

नवीन ओळी, परिच्छेद, कडवी हे कसे करावे?

एंटर कळ (की) वापरून नवा परिच्छेद करता येतो. शिफ्ट-एंटर अश्या दोन्ही कळी एकदम वापरल्या तर चालू असलेली ओळ खंडित होऊन नवी ओळ सुरू होते.

ह्यातला फरक कविता लिहिताना लक्षात येईल. एकाच कडव्यातल्या निरनिराळ्या ओळी शिफ्ट एंटरने तर दोन वेगवेगळी कडवी एंटरने पाडावी.

Post to Feedप्रतिसाद

Typing help hide