आंतरराष्ट्रीय उच्चारानुरूप अक्षर पद्धती -समस्त मराठी रसिक, भाषातज्ञांना आवाहन

मराठी भाषेचे सर्व मुळाक्षर वर्णविण्यास, त्यांच्या सध्र्मीय  उच्चारानुरूप अक्षर पद्धती संदर्भात " आंतरराष्ट्रीय उच्चारानुरूप अक्षर पद्धती(IPA)" रूपांतरणा बद्दल माहिती व शक्य असल्यास मराठी विकिपीडिया करिता लेख अथवा भाषांतर करून मिळावे असे समस्त मराठी रसिक, भाषातज्ज्ञानं आवाहन आहे.


पाहा http://en.wikipedia.org/wiki/International_Phonetic_Alphabet


 en:Marathi_language,en:Devanāgarī,en:International Phonetic Alphabet


आपला


विकिकर