मराठी शब्दकोश

नमस्कार,
मी एक स्क्रिप्ट बनवली आहे ज्याद्वारे तुम्ही इंग्रजीला पर्यायी मराठी शब्द शोधू शकता विदाशयामधून. ही php मध्ये आहे. सध्या ही सुविधा माझ्या मराठी संकेतावर http://marathi.uni.cc/ आहे. ही सुविधा सर्व जण वापरू शकता सदस्य बनण्याची आवयकता नाही
तसेच तुम्ही मराठी शब्द टाकू शकता जेणेकरून हा शब्दकोश अजून वाढेल.  मला तुमचे या बाबतीत सहकार्य हवे आहे. ही स्क्रिप्ट लवकरच मी सार्वजनिकरित्या उपलब्ध करील एका पुर्ण संचासहित.
धन्यवाद.
सुबोध