नोव्हेंबर २००६

कब्बडी ........

महाराष्ट्राच्या मातीत वाढलेला अस्सल मराठमोळा खेळ म्हणजे कब्बडी. सामन्यातील थरार व वेळोवेळी उत्कंठा वाढवणारा खेळ म्हणजे कब्बडी. महीलांचा संघ असो वा पुरूषांचा संघ सामना पहायची मजा काही औरच असते. कब्बडी खेळाने आजवर अनेक कब्बडीपटूंना मान सन्मान , गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्या मिळवून दिल्या.

कृपया आपणास कब्बडी या खेळाबद्दल माहीती असल्यास द्यावी.

Post to Feedविकिसाहेब...
विकिसाहेब...
सुमितसाहेब.........
सुमितसाहेब.........
विकिसाहेब...
सुमित साहेब......
हुतुतू का.....
कबड्डी - काही नावे....
आणखी
कबड्डी.. कबड्डी..
वेदश्री ताई.......

Typing help hide