पुस्तक प्रकाशना/हक्का बद्दल माहीती

नमस्कार,


आपल्यातले बरेचजण चांगले लेख/कविता लिहीत असतात. त्याचे हक्क टिकण्याच्या दृष्टिने आणि प्रकाशन करण्यासाठी म्हणून  एक ठिकाण मिळाले आहे,  (याच्याशी माझा कुठलाही व्यावहारीक संबंध नाही!) ते फक्त माहीती म्हणून देत आहे. त्याचे नाव आहे: लुलु.कॉम


हे जरी मी वापरले नसले तरी चांगले वाटले म्हणून आपल्याला सांगत आहे. इथे मराठी पुस्तके छापण्याची पण व्यवस्था आहे. (आपली भाषा "मराठी" सिलेक्ट करा).


कुणाला या सेवेचा अनुभव - चांगला/वाईट असल्यास येथे सांगावा.


धन्यवाद