व्यक्तिरेखे बद्द्ल

नमस्कार मंडळी,


मनोगतावर मी नव्यानेच सभासद झाली आहे. मला हे स्थळ खूपच आवडले.


कोणी मला हे सांगू शकेल का, की मनोगतावर स्वतःची व्यक्तिरेखा कशी तयार करतात. तसेच इतरांच्या व्यक्तिरेखा कशा पहातात.


नुपूर