आहे कठीण परि हो आनंददाता
तू मूलतत्त्व त्याचे जाणून घेता
वरील दोन ओळी डोळ्यासमोर ठेवून पुढील लेख लिहिले आहेत. हे लेख वाचून लोकांना गणिताबद्दल गोडी वाटायला लागेल अशी अपेक्षा करणे चुकीचेच नव्हे तर वेडेपणाचेही ठरेल. पण हे लेख वाचून गणिताची भीती किंवा नावड थोडी जरी कमी झाली तरी मला खूप समाधान वाटेल. गणिताच्या अभ्यासकांना मात्र ह्यात नवीन काही मिळणार नाही याची नम्र जाणीव आहे.
सुधारणांसाठीच्या सुचवणींचे नेहमीप्रमाणेच स्वागत आहे.
-----------------------------------------------------------------
- प्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.
अनंताची कहाणी
प्रे. सदानंद जोशी (बुध., २४/१०/२००७ - १२:१६).