जानेवारी २००७

शब्द साधना - ५.

 1. सध्याचे जग ग्लॅमर वर काम करते.
 2. सध्या मला विकनेस जाणवत आहे.
 3. आजच्या पिढीचे रोल मॉडेल विचारू नका?
 4. तुझा फिल कसा आहे? किंवा सध्या फिल गुड अशी भावना नोकरदार लोकात दिसते.
 5. तू तात्पुरता वेटिंग हॉल मध्ये थांब.
 6. तू काही तरी प्रॅक्टिकल असे सांग.
 7. चित्रपटतारे आजच्या मुलांचे आयडॉल्स झाले आहेत!
 8. रिमोट कंट्रोल कोणाच्या हातात आहे बरे!
 9. फॅन्सी ड्रेस स्पर्धेत भाग घ्यायचा आहे का?
 10. स्टेप्स बरोबर बघून घे.
 11. वन्स मोअर्स चा बराच गलका झाला.
 12. आता मुलांचे गॅदरिंग चालू आहे.
 13. भांगडा, लोकनृत्य आणि कोळीनृत्याचे फ्युजन केले आहे.
 14. तो नंबर वन आहे.
 15. स्टेज वर सतत लाइट ठेवा बरे..

 

Post to Feed

माझा प्रयत्न
मुक्त प्रक्रिया.
माझा प्रयत्न
अजुन
अत्यानंदजी,
अगदी बरोबर.
आणखी काही
पदन्यास-
विनातंतू/ बिनतंतू
रिमोट कंट्रोल (उदा. टिव्हीचा)
माझे-

Typing help hide