पारिभाषिक शब्दांचा शोध

ह्या सुविधेच्या घडणीचे काम चालू आहे. काही चुका आढळून आल्यास प्रशासनास विपत्राने कळवाव्या. धन्यवाद.
शोधा
शब्दपारिभाषिक शब्दकोश
renaissanceप्रबोधनयुग (न.)अर्थशास्त्र
renaissanceप्रबोधनमराठी विश्वकोश
renaissance(the Renaissance) प्रबोधन युग (न.) वाणिज्य
renaissanceनवजीवन (न.) शासन व्यवहार
renaissance१ रेनेसांस (न.) (१४ व्या शतकापासून सुरू झालेली युरोपातील साहित्य, तत्त्वज्ञान, विज्ञान इ. क्षेत्रातील पुनरुज्जीवनाची चळवळ), २ पुनरुज्जीवन (न.), प्रबोधन (न.)साहित्य समीक्षा
renaissanceप्रबोधनकाल (पु.) स्थापत्य अभियांत्रिकी परिभाषा कोश
renaissanceनवजीवन (न.) जीवशास्त्र
  • मराठीभाषा डॉट कॉम ह्या संकेतस्थळाच्या सौजन्याने उपलब्ध झालेल्या विदागारावर आधारित.
  • अनेकस्तरीय लिप्यंतरामुळे अनेक ठिकाणी शुद्धलेखनाचे दोष निर्माण झालेले आहेत. ते दिसतील तेथे तेथे प्रशासनाचे लक्ष वेधल्यास ते शक्य तितक्या लवकर निवारता येतील.
  • अगदी छोट्या शब्दांचा शोध घेण्यात काही अडचणी आहेत, त्यामुळे सध्या असा शोध घेतला जात नाही.
Typing help hide