'वापरायचे नाव' येथे तुम्ही जे टाईप कराल ते देवनागरी लिपीत उमटते. तुम्हाला हे नवे असल्यास अशा टंकलेखनाचा थोडा सराव करावा. त्या रकान्याच्या शेवटी (उजवीकडे टोकाला) दिसणाऱ्या कीबोर्डच्या चित्रावर टिचकी मारून टंकलेखनाच्या साहाय्याचा तक्ता पाहता येईल.
मोकळ्या जागा चालतील. पूर्णविराम, आडव्या रेघा, पायाजवळच्य रेघा ह्यांव्यतिरिक्त इतर विरामचिन्हे चालणार नाहीत.
विरोपाचा (ईमेल) योग्य पत्ता. येथून पाठवले जाणारे सर्व विरोप ह्या पत्त्यावर पाठवले जातील. हा विरोपपत्ता इतरांना दिसणार नाही आणि तुम्ही नवा परवलीचा शब्द मागवल्यास तो शब्द ह्या पत्त्यावर(च) पाठवला जाईल.
तुम्ही भरलेला विपत्राचा पत्ता आणि वापरायचे नाव बरोबर भरले आहे, याची खात्री केल्याशिवाय हा फॉर्म सुपूर्त करू नका. विशेषतः तुमचे नाव देवनागरीत नीट उमटले आहे ना, हे पाहा. नसल्यास दुरुस्त करा. त्या रकान्याच्या शेवटी (उजवीकडे टोकाला) दिसणाऱ्या कीबोर्डच्या चित्रावर टिचकी मारून टंकलेखनाच्या साहाय्याचा तक्ता पाहता येईल.
Typing help hide