प्रियाली,

भयकथा तुला छान जमतात हे या कथेने परत सिद्ध केले असे म्हणावेसे वाटते. शेवट अपेक्षित असला तरी काही वेळेस वाचताना काटा आला, यातच कथेचे यश सामावले आहे. पुढील लेखनासाठी शुभेच्छा.

सखी.