वर्णन तुम्ही इतके सुंदर करता ना, प्रभाकर राव, की, प्रत्यक्ष पहात आहोत असे वाटते.. आणि त्यात ही छायाचित्रे म्हणजे दूधात साखर नाही मधच आहेत...
धन्यवाद..
- प्राजु.