ते कठोर शल्य ध्यानी ये त्यातील
 जाळीत चालले आधुनिक लेखक दील
 ’निंदणे मराठी’ हेच मराठी शील
 ’तात्याद्वय’ रडले असतील ते स्वर्गात
या करु पुराण्या मराठीचा नि:पात!

हे जास्ती आवडले. पण खूप जड आणि अवघड शब्दांचा भडीमार झाल्यासारखा वाटतो आहे...

- प्राजु.