'स्वयंसुधारणा' ह्या सुविधेची दखल घेतल्याबद्दल धन्यवाद. ह्या सुविधेत अनेक बदल सुरू आहेत आणि अधिक बारकावे आणले जात आहेत.
जवळ जवळ १००% निर्दोष लेखन शक्य आहे.
ह्यातल्या 'जवळ जवळ' ह्या शब्दसमुच्चयाचे महत्त्व कमी लेखू नये!