अभिनंदन. कथा कल्पना ओळखिची असली तरी ती शब्दात मांडण्याचे कसब कौतुकास्पद आहे. प्रयत्न केल्यास नविन कल्पना नव्या कथेच्या रुपात साकार होऊ शकेल.

प्राजुने सुचविलेला, कथेचा शेवटही चांगला आहे.