पंतप्रधान, मंत्री ही विशेष नाम आहेत. आणि त्या नामातून ती व्यक्ती पुरुष आहे की स्त्री हा बोध होत नाही. अध्यक्ष ला अध्यक्षा, संचालक ला संचालिका असं स्त्रीवाचक विशेष नाम होऊ शकतो. पण पंतप्रधान किंवा पालक, मालक, चालक आणि मंत्री या नामातून कोणत्याची लिंगाचा बोध होत नाही.. ते लिंगवाचक नसून त्या पदाचे नाम आहे.