गुरुवर्य,
गजल तज्ञांचे नाव आणि त्यांनी दिलेले बदल नवीन टंकलिखीत करून आम्हाला मनोगतींना जरूर वाचायला मिळावे ही विनंती. कदाचित थोडे कापा, चिकटवा आणि लिहा याने ते लवकर साध्य होईल असे वाटते. प्रवासी महोदयांनी मुद्दाम आभारात त्याचा उल्लेख केला असल्याने त्याना ते बदल आवडले असावे असे वाटते व उत्सुकता ताणली गेली आहे.
या जाहीर लेखनाचा उद्देश केवळ सगळ्याना माहिती मिळावी असा आहे. गैरसमज नसावा.