माझ्या मते राष्ट्रपती हा शब्द ठीक आहे. कारण ते पदाचे नाव आहे, त्यातून पदसिद्ध व्यक्तीचे लिंग सांगण्याचा उद्देश नसावा असे वाटते, त्यामुळे भारताच्या राष्ट्रपती श्रीमती पाटील असे म्हणता येईल.