खरं होतं ते. तो आरसा होता. सदसदविवेकबुद्धी अशी माणूस होऊन समोर आली की आपल्या गुन्ह्यांची नाही तर कशाची जाणीव होणार?
श्रावणजी अप्रतिम लेख. नजाकदार शब्दांतून संजय संगवईंचे नेमके शब्दचित्र तुम्ही उभे केले.
तुमच्या पत्रकारितेतील अनुभवांबद्दल थोडेफार ऐकले आहे. आणखी अनुभवांच्या प्रतिक्षेत.