कथा ज्या अंगाने चालली होती त्या मनानेच शेवट झाला. धक्का देता आला असता पण तो आधीच उलगडला होता. पण तरीसुद्धा सर्वांनी कथा शेवटापर्यंत वाचली ह्यातच हे लिखाण सरस आहे हे सिद्ध झालं.

एक कल्पना. जर मोहित्यांच्या सुनेची गोष्ट गंगाक्कानं राधेला न सांगता शेवटीच समजली असती तर? द्विरुक्ती झाली असं वाटलं.

अवांतर - गंगाक्का तरुणपणी मेली, मग राधेला म्हातारी गंगाक्का का दिसावी?