सर्वसाक्षी,आपले अभिनंदन. वाचे बरवे कवित्व, कवित्व बरवे रसिकत्व असे ज्ञानोबांनी सांगितले आहे. आपणे अनेक ओळीमध्ये जो आशय व्यक्त होणार नाही तो काही ओळीतच व्यक्त केला आहे.असाच प्रवास चालू राहो.द्वारकानाथ