तिरफळे म्हणजे काय? कशी दिसतात? ती सहसा सगळ्या माशांच्या पदार्थात घालतात का? ( प्रभाकरांच्या पाककृतीतही होती.)
कुठल्या शाकाहारी पदार्थात वापरतात का?

मी ही कृती करून (किंवा खाऊनही) पहाणार नाही, तरी उत्सुकता वाटली म्हणून प्रश्न.