पन्जाबी खाण्याचा आपल्यावर एवढा प्रभाव का पडला आहे?
आपल्याकडे इतरही बऱ्याच प्रांतातले खाद्यपदार्थ मिळतात/बनवले जातात. मग पंजाबीचा काय दोष? दुसरी गोष्ट : समजा मला पंजाबी खाणे आवडते, ती चूक आहे का? (मागे एका चर्चेत याच प्रकारच्या प्रश्नाला मला हो असे उत्तर मिळाले होते.) की आता आपले खाद्यपदार्थही जपण्याची वेळ आली आहे?