अंगुलीस्पर्श करायच्या जागेला मराठीत काय म्हणतात = कळ
कारण अंग पुसण्यासाठी जे जाडेभरडे चौकोनी फडके त्याचे फक्त इंग्रजी नांवच = अंगपुसणे!

इतःपर पुढच्या स्वप्नात गरम पाण्याने आंघोळण्याची व्यवस्था व्हावी.

लेख आवडला. मजा आली वाचून.