अंगपुसण्याला आमच्याकडे अजूनही आम्ही पंचा म्हणतो. नंतर नंतर शहरात राहावयास गेल्यावर पाहुण्यांची वर्दळ वाढू लागली तसा पंचा विसरलेल्या पाहुण्यांकरिता एक राखीव पंचा ठेवू लागलो, त्यास आम्ही 'पाहुणे पंचा' म्हणून संबोधीत असू.