लेख वाचून मजा आली. उष्णोदक व दूरवस्तुदर्शक असे नाही तरी मी व माझी आई बऱ्याचशा इंग्रजीविरहित मराठीत पुष्कळदा गप्पा मारतो. मजा येते. त्याचीच आठवण झाली.