तिखट खाल्ल्यावर माणसे गोड वागतील की गोड खाल्ल्यावर?

:-)) वागण्याचा व खाण्याचा इतका संबंध असता तर मधुमेही लोकांचे अवघडच झाले असते.

गूळ स्वयंपाकात अजुनही वापरला जातो असे वाटते. इथल्या केंब्रिजातल्या दुकानातही भारतातून आयात केलेला गूळ मिळतो.