प्रशासक,

आपण जे कूटप्रश्न/ कोडी देता त्यातील छन्न प्रतिसादावर उपप्रतिसाद देण्यास गेले असता प्रतिसादात दिलेले कोड्याचे उत्तर दिसून येते हे मला माझ्या वरील प्रतिसादाला उपप्रतिसाद देण्याचा प्रयत्न केल्यावर कळले. याचबरोबर,  मृदुलाताईंना आणि विसुनानांना शताक्षरी शब्दकोड्यातला १ आडवा आला नाही, बाकी सर्व आले हे त्यांच्या प्रतिसादावरील उपप्रतिसादाची कळ दाबल्याने कळले.  क्षमस्व!

ही तांत्रिक अडचण दूर करावी.

असो. उपप्रतिसादात,

वरील गाणे थोडेसे हटके आणि तरीही सुरेख आहे, मला आवडते. नेहमी सुप्रसिद्ध गाणी देण्यापेक्षा अशी द्यावीत असे सांगायचे होते.

प्रियाली.