पती ह्या शब्दाचा एक अर्थ नवरा असा असला तरी त्याचा दुसरा एक अर्थ स्वामी असादेखिल आहे (जो लिंग निरपेक्ष आहे) जसे की - लखपती. माझ्या मते घटनाकारांना "राष्ट्रपती" हा शब्द निवडताना हाच (स्वामी) अर्थ अभिप्रेत असावा.

तेव्हा श्रीमती पाटील यांना (निवडून आल्यानंतर) "राष्ट्रपती" असेच संबोधावे.