तिळगूळ, पुरणपोळीमधे गूळ वापरला जातो. गूळ घालून केलेली पुरणपोळी तर अप्रतिम लागते.
गूळ घालून फेसून मोहरीचे कैरीचे लोणचेही खूपच मस्त लागते. गूळ घालून करंज्याही छान लागतात, पण मी अजून कधी खाल्या नाहीत. गूळ घालून केलेले पन्ह्याचा स्वाद छान लागतो.