स्वामी म्हणजे मालक! एखाद्या राष्ट्राचे एक पद काही काळाकरीता भूषविणारी व्यक्ति त्या राष्ट्राची मालक कशी होउ शकते? हे पद काही सम्राटाचे नव्हे, तेव्हा अधिपत्य करणारा या अर्थाने देखिल राष्ट्रपती हा शब्द बरोबर वाटत नाही.