चलसुप्रभात शुभरजनी हे बोजड भारी
गुडमॉर्निंग गुडनाइटची गोडी न्यारी

हे खरं आहे .. प्रेयसीला गुडनाईट, स्विट ड्रिम्स ऐवजी  झोप आता खूप बिल झालं. रिचार्ज करावा लागेल उद्या असं म्हणायला हवं. :-))