सर्व वाचकांचे व प्रतिसाद देणाऱ्यांचे  आभार.
मिलिंदराव, कवितेच्या दुव्यासाठी आभार.

फुंकर ही कविता बापटांचीच आहे. सेतू या काव्यसंग्रहात आहे. 'जपावयाला शिकली होतिस' ही कविताही लवकरच टाईप करेन.

मुक्तछंदा,
धामणस्करांबद्दल माहिती नाही, मिळाली तर नक्की देईन.