दुर्वास, स्वामी या अर्थाचा पती हा शब्द लिंगनिरपेक्ष आहे असे मी म्हटले होते. स्वामी हा शब्द लिंगनिरपेक्ष आहे असे नाही.
सर्वसाक्षी, येथे शब्दशः अर्थ घेणे योग्य नाही. स्वामी हा शब्द लाक्षणिक अर्थानेच घेणे योग्य ठरेल. अन्यथा गेल्या सहा दशकात हा प्रश्न का उद्भवला नाही?