प्राजु, सखि, प्रियाली, शेर्पा, वरदा, विटेकर, प्रसाद दाते, स्वाती दिनेश आणि मन्जुशा,
आपण सर्वांनी माझे लेखन मन लावून वाचलेत आणि आवर्जून प्रतिसाद दिलेत त्या बद्दल शतशः धन्यवाद.
आत्तापर्यंत आपण पाण्याचा/पावसाचा अतिरेक पाहिला आता पुढच्या ( आणि शेवटच्या) भागात पाण्याचे दुर्भिक्ष्य अनुभवणार आहोत. दोन्ही टोकाचे अनुभव आहेत म्हणूनच मनोगतावर प्रकाशित केले.
पुढचा (अंतिम)भाग दोन दिवसांत देतोच आहे.