मला आवडलेले दोन लगेच सुचले ते

पंतप्रधान - एकदम मराठमोळा शब्द, प्रधानमंत्री या शब्दशः भाषांतराहून सरस वाटतो.
महापौर - पदाचे स्थान, कार्य समजते व शिवाय सुटसुटीतही आहे.