"मोठा नागरिक" असा अर्थ वाटतो

तसे वाटत असेल तर बरोबरच आहे असे म्हणावे लागेल कारण मेयर हा शब्द मेजर ह्या शब्दाच्या जातकुळीतलाच आहे अर्थ मोठा किंवा श्रेष्ठ येथे पाहावे.

पुर = नगर ,  पौर = नागरिक, महापौर = मोठा किंवा श्रेष्ठ नागरिक

चू. भू. द्या. घ्या.