इनव्हेस्टीगेशनला प्रतिशब्द अन्वेषण. त्यापेक्षा शोध किती सोपा शब्द आहे. मॅच फिक्सिंगला एका वर्तमानपत्रातर्फे सामने निकाल निश्चिती हा प्रतिशब्द वापरला जातो. पण तो वाचताना खटकतो. त्याला काहीतरी सोपा व सुटसुटीत प्रतिशब्द हवा.