सर्वेक्षण हा शब्द सर्व्हे वरून आला असावा, असे वाटते. उच्चभ्रू हा 'हाय ब्रो' चे शब्दश: भाषांतर आहे. हाय ब्रो आणि लो ब्रो या अमेरिकन जोडगोळीतला, फक्त हाय ब्रोच मराठीत रुळला आहे.