नारायण मूर्तीनि गुन्हा केला आहे हे निर्विवादपणे पुढे आले आहे. नारायणाचा युक्तिवाद सुचवतो की, त्याना या बद्दल अजिबात खेद वाटत नाही. राष्ट्र व राष्ट्रगीताचा (राष्ट्रगिताचा?) अभिमान वाटावा अशी भावना त्याना असती तर त्यानी दिलेले स्पष्टिकरण दिलेच नसते. हा माणूस एका क्षेत्रात सक्षम आहे म्हणून सर्वच क्षेत्रात प्रवीण आहे हे मानण्यात आपण चूक करत आहोत. नारायणाला त्याच्या क्षेत्रातच काम करु द्या. त्यानी केनेली चूक लहान मूल म्हणून माफ करु या. दोन छड्या मारुन सोडून देऊ या.