नाण्याची तिसरी बाजू वाचकांपुढे ठेवण्याचा एक चांगला प्रयत्न. लेख आवडला. काही किरकोळ शुद्धलेखनाच्या चुका चिकित्सक वापरून टाळता आल्या असत्या. अवांतर: हिमेश रेशमियामध्ये आवडण्या सारखे काही नाही.