येथे प्रशासकांनी वापरलेला ऑटो करेक्शन साठीचा स्वयंसुधारणा हा प्रतिशब्द आवडला.
शुद्धिचिकित्सक, हस्तसंच, भ्रमणध्वनी (सुवर्णमयीचा भटक्या !), संकेतस्थळ, महाजाल, लघुसंदेश, विपत्र, कळफलक असे कित्येक प्रतिशब्द आवडले व रोजच्या वापरात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे.