बरोब्बर पकडलेत!
तिसरे कडवे मला फ़ारसे आवडत नाही, कारण त्यात चित्रपटातला संदर्भ आहे, पण आधीच्या दोन कडव्यांतून जो वैश्विक आशय दिसतो, तो नाही. ते कडवे कवितेला मुद्दाम मागून जोडल्यासारखे वाटते.
पण हे ही तितकेच खरे, की मी तिसऱ्या कडव्याचे भाषांतर अजून करायला घेतलेले नाही. आज प्रयत्न करीन, आणि तुम्हाला सुचल्यास सांगा.
धन्यवाद!