ते पेन, तो कंप्यूटर, अनेक असतील तर ते कंप्यूटर, ढेकर - ती/ तो दोन्ही योग्य आहेत. ब्रेड हा शब्द कोशानुसार स्त्रीलिंगी आहे. (मी तो ब्रेड म्हणते) पाव हा शब्द मात्र तो आणि ती असा दोन्ही योग्य आहे. (मी तो पाव असे म्हणते)