जर चित्रकलेचा असेल तर आदल्या दिवशीचा एक वेगळाच 'फील' असायचा.
म्हणजे सुट्टी तर सुरु झालेली नाही पण आभ्यासपण नाही. हा वेळ आम्ही रंगपंचमी ची तयारी करण्यात घालवायचो कारण परीक्षेमुळे रंगपंचमी तर बुडलेली असायची.
चित्रकला झाली कि बाहेर किंवा वर्गातच रंगपंचमी..