पाककृती ठसकेबाज आहे आणि खावीशीही वाटते आहे, पण त्यातील इंग्रजी शब्द हाडाचा तुकडा दाताखाली यावा तसे खटकताहेत.
ब्रेस्ट पिसेस - छातीचे तुकडे, ऊरभाग
फ्रोझन पालक - गोठवलेला पालक
टोमॅटोची प्युरी - टोमॅटोचे लेह्य किंवा टोमॅटोचा थलथलीत अर्क
मिक्सरमधून - मिश्रणयंत्रातून
आले लसूण मिरचीची पेस्ट - आले लसूण मिरचीची खळ किंवा चिकटा
मॅरिनेटेड चिकन - मुरवलेले चिकन
फ्रेश क्रिम - ताजी मलई किंवा ताजी साय
असे लिहा