यात भाषेला कमी ठरवण्याचा उद्देश आहे असे मला वाटत नाही.

यात की ह्यांत/ह्यात ?
"हे" "ह्यात" असे काहीसे वाटते ! मला आजच मिळालेल्या एका व्य. नि. मध्येही यात असाच उल्लेख आहे ! नक्की बरोबर शब्द काय हे जाणकार (चित्तोबा तयार व्हा !) सांगतीलच.
असो......
मराठीची केलेली उपेक्षा "ह्यात" शोधण्याचा उद्देश्य नाही हे कळावे !