एखादी वास्तू आपल्या देशातली आहे किंवा आपल्या धर्माशी निगडित आहे म्हणून ती म्हणून समर्थनाचे आवाहन करणे म्हणजे विशुद्ध मूर्खपणा आहे. त्यामुळे हा असला 'राष्ट्रवाद' हास्यास्पद आहे. अर्थात "पाञ्चजन्य'कडून असे आवाहन आले नसते तर 'आश्चर्य'च ठरले असते.