'अगोदरच संगनमताने ठरवलेला निकाल' फार लांबलचक आहे. कुस्तीच्या क्षेत्रात 'अगोदरच संगनमताने ठरवलेला निकाला'ला नूरा कुस्ती ही म्हणतात. नूरा निकाल असा शब्द वापरता येईल.